छत्रपती शंभूराजे स्वाभिमान यात्रा!


छत्रपती शंभूराजे स्वाभिमान यात्रा!
छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त

हि यात्रा १४ मे २०११ रोजी शक्ती - भक्ती चौकातून सुरु होईल ,
पुरंदर किल्ल्यावर समाप्ती होईल .
...सकाळी ८ वाजता शक्ती - भक्ती चौकात (निगडी ) नाष्टाची सोय तसेच पुरंदर गडावर जेवणाची सोय केली आहे ,
माझी न्यायमूर्ती बी जे. कोळसे पाटील हे संभाजी महाराजांवर व्याख्यान देणार आहेत , तेथून मग संभाजी पुलाच्या
दिशेने वाटचाल करत १० वाजता डेक्कनला संभाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण महापौर मोहनसिंग राजपाल
यांच्या शुभ हस्ते होणार आहे, १ वाजता छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळी पोहोचणार आहोत
संभाजी महाराजांच्या जन्मस्थळी पुष्पवृष्टी करून २ वाजता स्वराज्याच्या मांसाहेब जिजामाता यांचे वंशज श्री नामदेवराव जाधव यांचे " खरे संभाजी महाराज " ह्या विषयावर व्याख्यान होणार आहे,
३ वाजता जेवण करून कार्यक्रमाची सांगता होईल,
१४ मे हा दिवस " हिंदू स्वाभिमान दिवस " म्हणून पाळला जाणार आहे
सर्व शिव- शंभू भाक्क्तांनी ह्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थितीत राहावे ही विनंती
संपर्क : ९९२२८८७७६७,९७६६७७४४६२,९५६१८७६७७५,९८८१२६१२५६,
शुबेछुक : शिवरथ यात्रा उत्सव समिती,महाराष्ट्र .

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

' दुश्मन भी मिला तो सिवा जैसा ' - इति औरंगजेब