ऐतिहासिक वारसा जतन करू.लोहगडावर महाराष्ट्र दिन साजरा करू



गड किल्ल्यांनी राखले स्वराज्य,
गड किल्ल्यांनी स्थापले स्वराज्य|
गड किल्ल्यांतून मावळा लढला,
गड किल्ल्यांतून महाराष्ट्र घडला






यंदाच्या १ मे ला आपला महाराष्ट्र ५१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे (संयुक्त महाराष्ट्र)
ज्या गड कोटांनी महाराष्ट्र राखीला त्यातीलच एका गडावर कार्यक्रम आखून त्या गड किल्ल्यांचे आभार मानावेत ह्याच हेतूने शिवरथ यात्रा समितीने यावर्षी किल्ले लोहागाडावरती दीपोत्सव आणि स्वच्छता मोहीमेचे आयोजन केले आहे. तरी आपण सर्वांनी ३० एप्रिल रोजी संध्याकाळी ८ वाजता लोहगडावर उपस्थित राहावे हीच कळकळीची विनंती. आपल्या खानपानाची व्यवस्था केली आहे.(शिवरथ यात्रा समिती)



इच्छुकांनी आपली उपस्थिती खालील नंबरवर कळवावी -

(शिवरथ यात्रा समिती)

9922887767

9822924825

9561876775

Comments

Popular posts from this blog

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक