श्री शिवराज बघारी

श्री शिवराज बघारीश्री शिवराज बघारी
छाय रही जित ही तित ही,अति ही छबी छेरदी रंग करारी,
भूषण सुध्ह सुधान के सौधनि, सौधतसी धरी ओप उचारी !!

युतम तोमही चाबी के चंद, चहूदसी चंदनी चारू पसारी
जो अफजल्ल ही मारी महिपर, कीरति श्री शिवराज बघारी !!

-कविराज भूषण

अर्थ :
ज्याप्रमाणे सागरात जीकड़ दृष्टि फेकवि तिकड़ शुभ्र छवि पसरलेली दिसते, किंवा चन्द्रांन अन्ध्कारस ग्रासून शुभ्र चांदन पसराव आणि तय प्रकाशत प्रासदंची जशी शोभा दिसावी त्याप्रमाणे " शिवाजीने " अफजल खानला मारून पृथ्वी वर आपली उज्वल कीर्ति पसरली.

No comments:

Post a Comment