इते गुण एक सिवा सरजामे

इते गुण एक सिवा सरजामे


इते गुण एक सिवा सरजामे
सुंदरता,गुरुता,प्रभुता,भनी भूषण होत हे आदरजामे ,
सज्जनता ओ दयालुता,दीनता,कोमलता झलके परजामे !!

दान कृपान हु को करी, बो करी बो अभय दानन की बरजामे,
साहन सोरन टेक विवेक, इते गुण एक सिवा सरजामे !!

-कविराज भूषण

अर्थ :
सौन्दर्य,गुरुत्व,आणि प्रभुत्व ,हे गुण ह्या "शिवाजी" राजाच्या ठिकाणी वसत असल्याने आदराला पात्र झाले आहेत,तसाच ह्याच्या ठीकानी प्रजे विषयी सौजन्य,दयाळुता आणि कोमलता दिसून येते,शत्रुणा तलवारीचे दान,आणि दिनांना अभयदान देण्याचे सामर्थ्य आहे,बादशहाशी पण लावून युद्ध करण,आणि कोणत्तही काम विचार पूर्वक करण,हे इतके गुण एक सर्जा शिवाजी च्या ठीकानी आहेत.

Comments

Popular posts from this blog

|| मराठा म्हणावे अशा वाघराला ||

शिवराज्याभिषेक

अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६