शिव सर्जा सल्हेरी

शिव सर्जा सल्हेरी


शिव सर्जा सल्हेरी ढीग,कृध्द्दद धरिके युद्ध
गतबल खान दलेल हुअ,खान बहादूर मुद्ध ,
शिव सर्जा सल्हेरी ढीग,कृध्द्दद धरिके युद्ध !!

कृध्द्दद धरिके युद्धद धरी,अरी अद्धद धरी धरी,
मुंडत ड़रीत उरुंड डकरत, ड़ुं ड़ुं डिगभरी !!

छेदित दरवर छेदित दयकरी,मेदत दतीथल,
जंगक गतिसुनी ,रंगक गली अवरंगक गतबल !!

-कविराज भूषण

अर्थ :
सर्जा " शिवाजी " ने साल्हेर किल्ल्या जवळ,जेव्हा रागा-रागाने युद्ध केल,तेव्हा दिलेर-खान हतबल जाला,या युद्धात शत्रु सैन्याचा फडशा पडला,तेव्हा शिरा वेगळी झालेली धड डरकाळया फोडू लागली,शत्रु सैन्याला कापून काढल आणि त्याना दह्या प्रमाने घुसळुन काढाल, या युद्धात झालेली दुर्गति औरंगजेबाने जेव्हा समजली, तेव्हा तो निस्तेज जाला आणि त्याचे अवसान खचल.

No comments:

Post a Comment