किबले की ठोर बाप बादशाह सांहजहा

किबले की ठोर बाप बादशाह सांहजहा

किबले की ठोर बाप बादशाह सांहजहा, ताको कैद कियो मानो मक्के आग लायी हे,
बडो भाई दारा को पकरीके मारी दारियो, मेह रहू नाही माको बडो सगा भाई हे !!

बंधू तो मुरादबक्ष बादी चुक करिबे को, बिच ले कुरान खुदा की कसम खाई हे,
भूषण सुकवी कहे सुनो नवरंग जेब , ये तो काम किन्ने तेयु पादशाही पाई हे !!

-कविराज भूषण

अर्थ :
अवरंगजेब तुम्ही तीर्थ समान पूज्य असलेल्या आपल्या बापास शाहजहाँ बद्शाहस कैद केल ,हे तुमच कृत्य मक्केला आग लावण्या सारखे आहे,तुमचा वडिल बंधू दारा त्याला ही पकडून तुम्ही कैदेत घातल,यावरून तुमच्या मनात दया नावाचा प्रकार ही नाही हे कळुन येत, दूसरा भाऊ मुरादबक्ष याच्याशी हातात कुरान घेउन खुदाची खोटी शपथ घेतली ,ही अशी कृत्य करून तर तुम्हाला ही पादशाही मिळाली आहे..

"हा छंद औरंगजेबा समोर त्याच्या दरबारात भूषनाणे त्याच्या समोर म्हटला " ही आख्यायिका आहे

No comments:

Post a Comment