कुंद कहा, पयवृंद कहा

कुंद कहा, पयवृंद कहा

कुंद कहा, पयवृंद कहा, अरूचंद कहा सरजा जस आगे
भूषण भानु कृसानु कहाSब खुमन प्रताप महीतल पागे
राम कहा, द्विजराम कहा, बलराम कहा रन मै अनुरागे
बाज कहा मृगराज कहा अतिसाहस मे सिवराजके आगे
-कविराज भूषण

अर्थ : कुंद, दुध व चंद्र यांची शुभ्रता शिवरायांच्या यशासमोर काय आहे ? (१),
पृथ्वीवर पसरलेल्या शिवरायांच्या प्रखर प्रतापापुढे सुर्य व अग्नी यांच्या तेजाचा काय पाड ? (२),
समरप्रियतेमध्ये दाशरथी राम, परशूराम व बलराम हे देखिल शिवरायांच्या मागेच होत.(३)
आणि धाडस पाहिले असता बाज (बहिरी ससाणा - पक्ष्यांवर झेप घेणारा) व सिंह हे शिवरायांच्यापुढे तुच्छ होत. (४)

No comments:

Post a Comment