सेर सिवराज है


सेर सिवराज है


सेर सिवराज है
इंद्र जिमी जम्भ पर बाड्व सुअम्ब पर
रावण सदम्भ पर रघुकुलराज है ||१||
पौन बरिवाह पर | संभु रतिनाह पर |
ज्यो सहसबाह पर | राम द्विजराज है ||२||
दावा द्रुम दंड पर | चिता मृग झुंड पर |
भूषण बितुंड पर | जैसे मृगराज है ||३||
तेजतमअंस पर | कान्ह जिमी कंस पर |
त्यों म्लेंछ बंस पर| सेर सिवराज है ||४||
-कविराज भूषण
अर्थ :
जंभासुरला जसा इंद्र , समुद्राला जसा वाडवाग्नी,गर्विष्ठ रावणाला ज्याप्रमाणे प्रभुराम, मेघाला ज्याप्रमाणे वादळ,मदनाला जसे शिव शंकर, सहस्रार्जुनाला ज्याप्रमाणे परशुराम,वृक्षाना ज्याप्रमाणे वणवा, हरिणांना जसा चीत्ता,अंधाराला जसा प्रकाश, कंसाला ज्याप्रमाणे श्रीकृष्ण,त्याचप्रमाणे नरसिंह असणारे शिवराय म्लेंच्छांचा नाश करतात

3 comments:

  1. उत्कृष्ट लेखन. ग्रेटच....

    ReplyDelete
  2. मी अस ऐकल आहे अभि की शिवराय व कवी भुषण यांची पहिली भेट रायरेश्वाराच्या मंदिरात झाली होती व तेव्हा नेकटेच राजे आग्राहुन सुखरुप सुटुन आले होते.त्या वेषात राजांनी कवी भुषण यांना काव्य करायला सांगितले व सांगितले की मला काव्य ऐकायचे आहे व ते मी महाराजांना ऐकवुन याची शिफारस करतो तेव्हा कवी भुषण यांनी हे काव्य महाराजांना ऐकवले व ते महाराजांना ईतके आवडले की त्यांनी त्याना ते तब्बल १८ वेळा पुन्हा पुन्हा म्हणायला सांगितले कारण त्याकाळी "श्रूंगार" राग करणारे बरेच कवी होते पण "वीर" राग गायणारे पहिले कवी भुषणच होते.....!! जय शिवराय !! !! जय कवी भुषण !!

    ReplyDelete
  3. thanks for this... i was searching for long

    ReplyDelete