अशी होती शिवशाही ५ सप्टेंबर १६७६
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७६ मध्ये प्रभावळीचा सुभेदार रामजी अनंत यांस लिहिलेले पत्र.
शेतकरी हा राज्याचा सर्वात महत्वाचा घटक असून त्यावर तर होऊ नयेत, तर त्यास योग्य त्या सवलती देण्यात यावे म्हणून राजांचे हे पत्र यात राजांची जागरूकता दिसून येते हे पत्र होते ५ सप्टेंबर १६७६
येक भाजीच्या देठासही मन नको
अशी होती शिवशाही
Comments
Post a Comment