अंशाची शिवाजी असे जन्मजात

जग कितीही बदलले तरी मनं अजून तशीच हाय
मातीसाठी मरण्याची धमक अजून तशीच हाय


जरी घेरती वादळे संकटांची |
इतिश्री कराया पुरया जीवनाची |
रणी पाडती जे यमाचेही दात |
अंशाची शिवाजी असे जन्मजात |

देशबांधवांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांना दंडवत !

हेमंत करकरे , अशोक कामटे , विजय साळसकर , बाबासाहेब भोसले , प्रकाश मोरे , शशांक शिंदे , विजय खांडेकर , जयवंत पाटील , योगेश पाटील , अंबादास पवार , एम. सी. चौधरी , अरुण चित्ते , तुकाराम ओंबळे , बापूसाहेब दूरगडे , संदीप उन्नीकृष्णन , मोहनचंद शर्मा , गजेंद्र सिंगअतिरेक्यांचा भ्याड हल्ल्यात मरण पावलेल्या शूर वीरांना निर्दोष जनतेस विनम्र श्रद्धांजली

घालवला अफजल अजमल इथ जेरबंद
कीर्ती अमर बाजींची तसं बलिदान सार्थ ओंबाळेंचे
फितूर सापडता ठेचा नाहीतर
पुन्हा पानिपंत व्हायचं
ऐसा बाळगा इमान उराशी गड्याहो
शिथिल न पडावं क्षणभरही
फडकनं त्या भगव्याचं

12 comments:

 1. ....डोळ्यात पाणी आले ....पण एका गोष्टीच अजूनही वाईट वाटत की कसब सारखा ....नराधम अजून जिवंत आहे.....आपल्या या वीरांच्या परिवारास आता ...सांत्वना देण्यापेक्षा .....कसाबला फाशी द्या ....हीच ..त्याच्यासाठी ..सांत्वने पेक्षाही मोठी गोष्ट असेल.

  या सर्व शूरवीरांना लाख लाख सलाम !!!!!

  जय हिंद !!
  जय महाराष्ट्र !!!!

  ReplyDelete
 2. pradnya20:27

  chan ahe parantu Etihasahi asach ahe hi amacha karantikarkani rakt sandun , pranachi ahuti devun amhala swatantrya mulvun dil parantu he mujor ani nirlajja sarkar afjal guru ani kasab sarkhya rashtra v dharmadrohyana kabab khayalaa ghalun tyache have te lad purvun posat ahe he durdaiv ahe. he badalnyasathi aapan sarvani sanghatit vhayala have.

  ReplyDelete
 3. Anonymous20:29

  खरच रे खूप बढिया!!! खरंच अप्रतिम!!! डोळ्यात पाणी आलं ते ह्यासाठी कि ह्या शूरवीरांचा जीव घेऊन अजून तो कसाब मात्र जिवंत आहे. पण मान मात्र एकदम ताठ आहे, हे सांगण्यात अतिशय अभिमान वाटते कि मी भारतीय आहे! आपल्या देशासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावणा-या शूरवीरांना माझा सलाम!

  ReplyDelete
 4. २६/११ च्या सर्व शूरवीरांना मानाचा मुजरा

  ReplyDelete
 5. किसकी राह देख रहा , तुम खुद सिपाही बन जाना
  सरहद पर ना सही , सीखो आंधियारो से लढ पाना |

  इतना ही कहेना काफी नही भारत हमारा मान है
  अपना फ़र्ज़ निभाओ देश कहे हम उसकी शान है

  kasab ko phasi jaruri hai................

  JAI HIND, JAI MAHARASHTRA

  ReplyDelete
 6. We Salute d HeroS of 26/11 MumBai Attack. VEER Shaheed HEMANT KARKARE, VIJAY SALASKAR ASHOK KAMTE AMAR RAHE AMAR RAHE ..... JAI HIND
  २६/११
  २००८ रोजी झालेल्या दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना तसेच ह्या
  अमानवी कृत्यात बळी पडलेल्या शेकडो निरपराध नागरिकांना ही मानाची
  श्रधांजलि.

  ReplyDelete
 7. २६/११
  रोजी झालेल्या दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना श्रधांजलि.
  वाईट एवढेच वाटते कि हे क्रूर काम करणारा कसब अजून हि जिवंत आहे, आणि आपले सरकार त्याला दत्तक घेतल्या सारखे पोसत आहे

  ReplyDelete
 8. २००० वर्षांपूर्वी लहान लहान राष्ट्रांनी सिकंदराला धूळ चारली. अलाउद्दीन सारख्या बलाढ्य राजा महाराणी पद्मिनीला शेवट पर्यंत प्राप्त करू शकला नाही. महाराणा प्रतापांनी आपलं स्वातंत्र्य शेवट पर्यंत शाबित ठेवले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल, निजाम आणि आदिलशाही बरोबर शेवट पर्यंत लढा दिला आणि मराठी स्वातंत्र्य आणि साम्राज्याचा मुहूर्त लावला| ब्रिटीशांशी लढतांना सावरकरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्वलंत स्वाभिमान दाखवला||

  हे सर्व वाचून आणि माहित असून सुधा जर प्रत्येक हिंदुस्तानी माणसाचे रक्त सळसळले नाही तर त्या माणसाच्या जगण्याला काही अर्थ नाही| तो माणूस कोण्या पशु पेक्षा कमी नाही|

  ReplyDelete
 9. jai hinddddddddddddddd..........!!!!!!!!!!

  ReplyDelete
 10. आपल्या देशासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावणा-या शूरवीरांना माझा सलाम!

  ReplyDelete
 11. Anonymous05:44

  manapasun salam

  ReplyDelete