दुर्गसंवर्धन मोहीम.

छत्रपती श्री शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त शिवरथ यात्रा उत्सव समिती आयोजित दुर्ग संवर्धन मोहीम.
९ जून गुरुवार २०११ रोजी "" किल्ले राजमाची "" येथे दुर्ग संवर्धन अभियान
अंतर्गत किल्याची स्वछता करण्यात येणार आहे !
छत्रपती शिवरायांचे स्वराज्य घडत असताना ह्या किल्ल्या वर जिवंत झरे होते , ते झरे जिवंत करण्यात येणार आहेत,

किल्ल्या वर साठलेला केरकचरा , अस्तव्यस्त वाढलेली झाडे (ज्यांनी किल्ल्याचे सौंदर्य ख़राब होत आहेत अशी )
... झाडे व्यवस्थित करण्यात येतील , तसेच वृक्ष लगवड देखिल करण्यात येणार आहे !
सर्व शिव भक्तांना विनंती त्यांनी ह्या किल्ले राजमाची "" येथे सकाळी ९ वाजता (९ जून गुरुवार २०११ रोजी)
दुर्ग संवर्धन अभियानात सामिल व्हावे .
आधिक माहिती साठी श्रमिक गोजमगुंडे सर ९९२२८८७७६७
गौरव सोनसळे - ९९६६७७४४६२
शुभेछुक :
शिवरथ-यात्रा उत्सव समिति

No comments:

Post a Comment