Come On अण्णा

'' A.राजा वर
कारवाई करायला वर्ष.
कलमाडी वर कारवाई करायला
महीने.
अण्णांवर कारवाई करायला फ़क्त
तास..???
कसाब अजून पडूनच आहे, अफजल गुरु देखील सुखात दिवस काढतो आहे, आणि अण्णा आणि कंपनीचा गुन्हा किती मोठा आहे हे तुम्हाला समजेलच

.
.
.
.
.
हा विरोधाभास नाही का??
.
.

(अरविंद केजरीवाल)
.
.
(किरण बेदी)
.
.
(मनिष सिसोदिया)
पुन्हा एकदा दिल्लीचा माज मोडण्यासाठी एका मराठी माणसाच्या नेतृतावाखालीच ३५० वर्षानंतर मोठा उठाव होते आहे. आपल्या परिने प्रयत्न करूयात, अण्णांचे वय झाले आहे, म्हणजे त्यांना ह्या लोकपाल बिल चा विशेष फायदा नाही ते करत आहेत ते आपल्यासाठी. जाणीव असूद्यात.

No comments:

Post a Comment