सुरतकर इंग्रजांचे मुंबईकर इंग्रजांना पत्र


संभाजी राजेंची काही ना काही कारणाने इंग्रजांशी संबंध आलेला होता. त्यांच्याशी वाटाघाटी करण्याची संधी त्याला मिळालेली होते. सुरतकर इंग्रजांचे त्याच्या विषयी चांगले मत झाले होते. शिवजी आणि संभाजी त्यांच्या वाखारीची लुट करणार नाहीत असे त्यांना वाटत होते. सुरतकर दि. १०-१-१६७७ च्या पत्रात मुबंईकरांना लिहितात, शिवाजीच्या फार्मानाची मात्र तितकी खात्री वाटत नाही हे आमच्या ध्यानात आहे. परंतू त्याची भरभराट होऊन त्याचे राज्य वाढत आहे, यामुळे आपल्याच राज्यात तो आमची लुट करेल अशी शंका घेववत नाही. त्याच्या मरणानंतरही काळजी करण्याचे कारण दिसत नाही. कारण त्याच्या मुलाला मुकुट (अधिकार?) प्राप्त झाला असून तो बराच समंजस दिसतो (His son is already crowned and of sufficient understanding he apperas)

3 comments:

 1. Anonymous23:35

  मस्तच रे मित्रा कुठून आणतोस हुडकून आपला एवढा जबरदस्त इतिहास

  ReplyDelete
 2. are tuch to veda jyana aasa ithihasachi.

  & its to nice & true Sambhaji maharaj was a crowned & not only sufficient but more understanding about his apperas, bcuz he was the sanskrut pandit at the aged of 14 years, & the gr8 nominee of the shivaji maharaj which was required by poor marathi people & marathi rayat.

  thanks abhi, salute u.

  ReplyDelete
 3. सिंह बनुन जन्माला आलो तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते कारण ह्या जगात नुसत्या डरकाळी ला महत्व नाही आहे ...

  याला शंभूराज्यांचा दरारा म्हणा किव्वा आबासाहेबांची जरब....
  सुरात ला बेसुरत केलेली घटना यांच्या मनात घर करून बसली असणार..


  मस्त रे अभ्या...

  ReplyDelete